DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात तब्बल 4 हजार 946 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांनुसार आवश्यक पात्रता , पदसंख्या , शिक्षण / पात्रता याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या – यांमध्ये तांत्रिक ( टेक्निकल ) पदांच्या एकुण 905 जागा , अतांत्रिक ( नॉन टेक्निकल ) पदांच्या एकुण 67 जागा तर स्टाफ नर्स पदांच्या एकुण 3974 जागांसाठी असे एकुण 4946 पदांसाठी सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राविण्यात येत आहेत . ( Director of Medical Education And Research , Mumbai Recruitment For Technical , Non Technical and Staff Nurse , Total Number of Post Vacacny – 4946 )
सविस्तर मेगाभर्ती जाहिरात पाहा
पात्रता : पदांनुसार आवश्यक शैक्षणिक ( Education Qulification ) पात्रता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पहावी .तर सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.25.05.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे तर यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज खाली नमुद लिंकद्वारे दि.25 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करुन शकता , सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमदेवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून ( Application Fees ) म्हणून 1000/- रुपये आवदेनाबरोबर भरणा करु घेतला जाईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .