भारतीय रेल्वे मध्ये TTE (प्रवासी तिकीट परीक्षक) पदांच्या तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती लवकरच ; पदभरती नोटीफिकेशन जारी !

भारतीय रेल्वे विभाग मध्ये प्रवासी तिकीट परीक्षक ( TTE ) पदाच्या तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भात रेल्वे विभागांकडून पदभरती बाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेला आहे .( Indian Railway Recruitment For TTE Post Number of Post Vacancy – … Read more