महाभरती : तब्बल 17,000 जागेसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी!
इयत्ता बारावी / दहावी पात्रताधारक उमेदवारांकरिता तब्बल 17,000 जागेसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून , या संदर्भात केंद्र शासनाच्या गृह विभागाकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . ज्यामुळे देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तब्बल 17,000 जागेवर हक्काची सरकारी नोकरी प्राप्त होणार आहे . केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार , देशामध्ये तब्बल 17 राखीव बटालियन … Read more