Latur : लातुर जिल्हा पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका .

लातुर जिल्हा पोलिस दलांमध्ये पेालिस शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur District Police Department Recruitment For Police Constable  & Driver Post , Number of Post Vacancy – 64 ) पदनाम , पदांची संख्या … Read more