एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक, लिपिक आणि इतर पदांसाठी 13,567 जागांची महाभरती होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र, या भरतीबाबत एसटी महामंडळाने स्पष्टीकरण दिले असून 13,567 पदांसाठी सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावरील अशा पोस्टवर किंवा अनधिकृत जाहिरातींवर विश्वास … Read more