खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / पेन्शन संदर्भातील अत्यंत महत्वपुर्ण आदेश निर्गमित !

राज्यातील सरकारी / निमसरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शनसाठी निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत . या संदर्भात दि.21.11.2022 रोजी महत्वपुर्ण आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडुन निर्गमित झालेला आहे . राज्यातील जिल्हा परिषद … Read more