RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत सहाय्यक पदांच्या 650 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत सहाय्यक पदांच्या 650 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RBI Recruitment for Assistant post , number of post vacancy – 650 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या ( … Read more