नविन शैक्षणिक वर्षासाठी राज्यात शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर खाजगी क्षेत्रातील 300+ जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
नविन शैक्षणिक वर्षासाठी राज्यात शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर इतर खाजगी क्षेत्रातील 300+ जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने तसेच थेट मुलाखत पद्धतीने थेट निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . शिक्षक संवर्गातील भरती पदांची नावे : शिक्षण सेवक ( उच्च … Read more