ZP Thane : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत तब्बल 140 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

ZP Thane : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत तब्बल 140 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीात आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM THANE Recruitment for Staff Nurse post , number post vacancy -140 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीप्रमाणे पाहुयात … Read more

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 327 रिक्त पदावर पद भरती ; अर्ज करायला विसरू नका .

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 327 रिक्त पदावर मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zp thane Recruitment for various post, number of post vacancy – 327 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अहर्ता या संदर्भातील सविस्तर पदभरती … Read more