जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 327 रिक्त पदावर मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zp thane Recruitment for various post, number of post vacancy – 327 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अहर्ता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये वैद्यकीय अधिकारी , विशेषज्ञ अधिकारी , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- सिव्हिल , दंत वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , पर्यवेक्षक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ योग प्रशिक्षक , आहार तज्ञ, समुपदेशक , अधिपरिचारिका मल्टी पर्पज वर्कर अशा विविध पदांच्या एकूण 327 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता खालील नमूद सविस्तर जाहिरात पहावी .
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गाकरिता 300/- रुपये तर , राखीव प्रवर्ग करिता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करायची आहेत . तर सदर अर्जाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद ठाणे, तळमजला रोड नंबर 22 जीएसटी भवन समोर , स्टेट बँकेजवळ वागळे इस्टेट ठाणे 400604 या पत्त्यावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026