महाराष्ट्र राज्य नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट क संवर्गातील 154 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DTP Maharashtra Recrruitment for class post , Number of Post vacancy – 154 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ आरेखक ( गट क ) | 28 |
| 02. | अनुरेखक ( गट क ) | 126 |
| एकुण पदांची संख्या | 154 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण , आरेखक कोर्स / समतुल्य अर्हता अथवा Geographical infon. In spatial planning उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण , आरेखक ( स्थापत्य ) कोर्स अथवा समतुल्य अर्हता / Geographical infon. In spatial planning उत्तीर्ण आवश्यक .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 17.11.2024 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीात वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .)
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.10.2024 पासुन ते दि.17.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र. 02 साठी : जाहिरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..