बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Bombay High court recruitment for junior translator & Interpreter post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more