महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 14 हजार जागांसाठी महाभरती जाहीर .
महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पालिस शिपाई पदांच्या एकुण 14 हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याचे राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आले आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये 14 हजार पोलिस शिपाई जागांकरीता महाभरती प्रकिया राबविण्याची मोठी घोषणा केली आहे . या सन 2019 मध्ये पोलिस दलामध्ये 7000 पोलिस शिपाई पदांकरीता … Read more