आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( All India Institute of medical sciences recruitment for various Class B & C Post , Number of post … Read more