लातूर जिल्हा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती ..
लातूर जिल्हा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( Latur district police patil recruitment 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू शकता.. पदनाम / पदांची संख्या ( post name / number of post ) : यामध्ये … Read more