टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , तंत्रज्ञ पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Center Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मेडिकल फिजिसिस्ट | 01 |
02. | कनिष्ठ लिपिक | 03 |
03. | स्टेनोग्राफर | 01 |
04. | महिला नर्स | 22 |
05. | तंत्रज्ञ सी | 01 |
एकुण पदांची संख्या | 28 |
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Post Wise Eduction Qulification ) :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | मेडिकल फिजिसिस्ट | M.sc ( Physics ) आणि Raidological Physics मध्ये डिप्लोमा / AERB मंजुर समकक्ष अर्हता . |
02. | कनिष्ठ लिपिक | पदवी , संगणकाचे ज्ञान |
03. | स्टेनोग्राफर | पदवी , स्टेनो |
04. | महिला नर्स | नर्सिंग डिप्लोमा / B.SC नर्सिंग |
05. | तंत्रज्ञ सी | 12 वी विज्ञान व ICU / OT /ICU /OT / ELECTRONICS / DIALYSIS TECHINICIAN मध्ये डिप्लोमा . |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tmc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !