टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Centre Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 122 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..         

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी10
02.सायंटिफिक अधिकारी01
03.टेक्निशियन12
04.नर्स46
05.स्वयंपाकी04
06.कनिष्ठ अभियंता02
07.सहाय्यक नर्सिंग अधिक्षक02

टीप : उर्वरित पदांचे नावे / पदसंख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : राज्यात सहकारी/ अनुदानीत/ खाजगी क्षेत्रामध्ये 4500+ जागांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी :  MD / MS , DNB , MBBS   

पद क्र.02 साठी :  PHD                 

पद क्र.03 साठी : 12 वी , डिप्लोमा ( तंत्रज्ञ )                            

पद क्र.04 साठी : GNM , B.SC NURSING                             

पद क्र.05 साठी :  12 वी                              

पद क्र.06 साठी :  संबधित विषयात अभियांत्रिकी पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र.07 साठी : M.SC NURNIG / B.SC NURSING     

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tmc.gov.in/m_events/Events/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment