महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

Spread the love

महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विषय शिक्षक18
02.कला शिक्षक02
03.शारीरिक शिक्षण शिक्षक03
04.समुपदेशक02
05.प्रयोगशाळा सहाय्यक03
06.लिपिक02
07.बस चालक03
08.शिपाई / मदतनिस03
 एकुण पदांची संख्या35

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.विषय शिक्षक संबंधित विषयात  पदवी  / पदव्युत्तर पदवी , डी.एड / बी.एड / एम.एड
02.कला शिक्षकATD / BFA / MFA
03.शारीरिक शिक्षण शिक्षकB.P.ED / M.PED
04.समुपदेशकपदवी
05.प्रयोगशाळा सहाय्यक12 वी विज्ञान
06.लिपिकबी.कॉम / एम.कॉम
07.बस चालक10 वी पास , वाहन चालविण्याचा परवाना
08.शिपाई / मदतनिस10 वी पास

अर्ज प्रक्रिया : mgsmoxfordschool@gmail.com / presidentmgsmandal@rediffmail.com या मेलवर दिनांक 15 एप्रिल 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : थेट मुलाखतीसाठी पात्र /व इच्छुक उमेदवारांनी एमजीएसएमची ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल चोपडा जि.जळगाव या पत्यावर दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment