टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया मध्ये तब्बल 350 जागांसाठी महाभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ( ई-मेल द्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Telecommunications Consultants india Limited Recruitment , Number of Post Vacancy – 350 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ICT instructor पदांच्या एकुण 350 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे उमेदवार हे कोणत्या शाखेतुन पदवी व एक वर्षाचा PGDCA कोर्स उत्तीर्ण आवश्यक अथवा संगणक विज्ञान मध्ये पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक अथवा MCA / BCA / B.SC IT / B.E / B.TECH / M.TECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 55 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे recruiter.tcil@gmail.com या मेलवर दिनांक 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !