पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . ( the commissioner of custome pune recruitment for various class c post , number of post vacancy -14 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सीमॅन | 04 |
| 02. | ग्रीजर | 07 |
| 03. | ट्रेड्समॅन | 03 |
| एकुण पदांची संख्या | 14 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच जहाजांमध्ये हेल्म्समन / सीमनशिप कामाचा अनुभव .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण व जहाजात 03 वर्षाचा अनुभव .
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास / प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने The Additional Commissioner of customs , office of the commissioner of customs , 4th floor GST Bhavan 41 / A Sassoon Road pune – 411001 या पत्यावर दिनांक 10.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !