MUCBF : महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत लिपिक श्रेणी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra urban co-operative banks federation ltd. Recruitment for clerk post , number of post vacancy – 19 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधी – मार्केटिंग व ऑपरेशन्स ( लिपिक श्रेणी ) पदांच्या एकुण 19 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे पदवी उत्तीर्ण व MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : कनिष्ठ सहाय्यक / लिपिक पदांच्या 241 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 31.01.2025 रोजी 22-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : मुंबई , पालघर , ठाणे जिल्हा ..
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rect-124.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 27.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1121/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .