PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 802 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 802 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Power Grid Corporation of india ltd. Recruitment for various post , Number of Post vacancy -919 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डिप्लोमा ट्रेनी ( इलेक्ट्रिकल )600
02.डिप्लोमा ट्रेनी ( सिव्हील )66
03.कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( एचआर )79
04.कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( F & A )35
05.सहाय्यक ट्रेनी ( F & A )22
 एकुण पदांची संख्या802

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : 70 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.02 साठी : 70 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , अर्ज करायला विसरु नका .

पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह पदवीधर / बीबीए / बीबीएम / बीबीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.04 साठी : Inter CA / Inter CMA उत्तीर्ण .

पद क्र.05 साठी : 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण ..

वयाची अट : दि.06.11.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )  

परीक्षा शुल्क :

पद क्र.01 ते 04 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

पद क्र.05 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीात 200/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दि.12.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment