नगर विकास विभाग मार्फत गट अ प ब संवर्गातील 208 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावीधमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .( Town Planning And Valuation Service recruitment for Group A & B Post , Number of Post Vacancy – 208 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | नगर रचनाकार ( गट अ ) | 60 |
| 02. | सहायक नगर रचनाकार ( गट ब ) | 148 |
| एकुण पदांची संख्या | 208 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : स्थापत्या अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी व ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर / बांधकाम तंत्रज्ञान / मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन / समकक्ष पदवी , टाऊन नियोजन / टाऊन प्लॅनिंग व जमिनी व इमारतीचे मुल्यांकन यांमध्ये अनुभव .
पद क्र.2 साठी : उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी व ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर अथवा बांधकाम तंत्रज्ञान / मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन / समकक्ष मधील पात्रता मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची अट : उमेदवाराचे दिनांक 01.02.2025 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास / आ.दु.घ/ अनाथ प्रवर्ग करीता वयांत 05 वर्षाची सुट देण्यात येईल .)
परीक्षा शुल्क :
पद क्र.01 साठी ; सर्वसाधारण प्रवर्ग करीता 719/- रुपये तर ( मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 449/-परीक्षा शुल्क आकारण्यात येईल ..
पद क्र.02 साठी : सर्वसाधारण प्रवर्ग करीता 394/- रुपये तर मागास / आ.दु.घ / दिव्यांग / अनाथ प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 15.10.2024 पासुन ते दिनांक 08.11.2024 पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
आवेदन शुद्धिपत्रक : Click Here
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .