ISRO : यूआर राव उपग्रह केंद्र मध्ये विविध पदांच्या 224 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

युआर राव उपग्रह केंद्र मध्ये विविध पदांच्या 224 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( U R Rao Satellite Centre Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 224 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सायंटिस्ट / अभियंता05
02.टेक्निशियन126
03.ड्राफ्ट्समन16
04.तांत्रिक सहाय्यक55
05.सायंटिफिक असिस्टंट01
06.ग्रंथालय सहायक01
07.स्वयंपाकी04
08.फायरमन03
09.हलके वाहन चालक06
10.अवजड वाहन चालक02
 एकुण  पदांची संख्या224

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह एम ई / एम टेक / अथवा 65 टक्के गुणांसह बी ई / बी टेक अर्हता अथवा एम एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी + आयटीआय / एनटीसी /NAC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यात गट ब आणि क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती ,अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी व आयटीआय / एनटीसी / एनएसी मधून ड्राफ्ट्समन ( सिव्हिल आणि मेकॅनिकल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : प्रथम श्रेणी मधून इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे प्रथम श्रेणी सह इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी तसेच ग्रंथालय विज्ञान / गंथालय आणि माहिती विज्ञान अथवा समतुल्य पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.08 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.09 व 10 साठी : सदर पदांकरीता उदमेवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच हलके / अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .  

आवेदन शुल्क : यांमध्ये SC / ST /PWD / महीला / माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत , तर पद क्र.01 , 4 व 05 करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 750/- रुपये तर , तर उर्वरित पदांकरीता  खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 01 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment