युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Bank Of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 606 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य व्यवस्थापक आयटी | 05 |
| 02. | वरिष्ठ व्यवस्थापक आयटी | 42 |
| 03. | व्यवस्थापक आयटी | 04 |
| 04. | व्यवस्थापक | 447 |
| 05. | सहायक व्यवस्थापक | 108 |
| एकुण पदांची संख्या | 606 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये पद क्र.01 ते 03 करीता उमेदवार हे B.SC / B.E /B.TECH , पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.04 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.05 करीता उमेदवार हे B.E /B.TECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मंडळ मध्ये महाभरती 2024 , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ubisojan24/ या संकेतस्थळावर दिनांक 23.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांकरीता 850/- रुपये तर SC/ST /PWD प्रवर्गातील उमेदवारांकरीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .