केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 121 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -121 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक इंडस्ट्रियल एडवाइजर | 01 |
02. | सायंटिस्ट – ग्रुप B | 01 |
03. | असिस्टंट झूलॉजिस्ट | 07 |
04. | स्पेशलिस्ट ग्रेड – III | 112 |
एकुण पदांची संख्या | 121 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम. एस्सी ( केमिस्ट्री ) अथवा केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नोलॉजी पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिक्षण मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम एस्सी ( फिजिक्स / केमिस्ट्री ) किंवा बी.ई / बी . टेक ( केमिकल / केमिकल टेक्नोलॉजी / टेक्सटाईल / टेक्नोलॉजी / रबल टेक्नोलॉजी / प्लास्टिक इंजिनिअरिंग /पॉलिमर आणि टेक्नोलॉजी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम .एस्सी झूलॉजी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS , MD / DNB अर्हता व अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या संकेतस्थळावर दिनांक 01.02.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ करीता 25/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !