वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी , गडचिरोली अंतर्गत शिक्षण सेवक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Van Vibhag Shikshan Mandal aheri Gadchiroli Recruitment for Teacher post , number of post vacancy – 13 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षण सेवक पदाच्या 13 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
थेट मुलाखतीचा पत्ता व दिनांक : पात्र उमेदवारांनी महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय , आष्टी तालुका – चामोर्शी जिल्हा गडचिरोली या पत्यावर दिनांक 18.12.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026