महीला व बाल विकास विभाग मध्ये सहाय्यक व बहुउद्देशिय कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महिला व बाल विकास विभाग मध्ये सहाय्यक व बहुउद्देशिय कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Women and Child Development Department , Recruitment for Assistant and Multi-Purpose Staff , number of vacancy 16 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक08
02.बहुउद्देशिय कर्मचारी08
 एकुण पदांची संख्या16

पात्रता –

पद क्र.01 साठी – पदवी , संगणकाचे ज्ञान , मराठी 40 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग उत्तीर्ण

पद क्र.02 साठी – पदवी , संगणकाचे ज्ञान , मराठी 40 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग उत्तीर्ण

 आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान -10,000/- ते12,000/- प्रतिमहा

अर्ज सादर करण्याचा पत्ता – महिला व बाल विकास विभाग जिल्हा कार्यालय गोंदिया , महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 01.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment