पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad municipal Corporation , Recruitment for various Post , Number of vacancy 386 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अतिरिक्त कायदा सल्लागार01
02.कायदा अधिकारी01
03.सहाय्यक मुख्य अग्निशमन अधिकारी01
04.विभागीय अग्निशमन अधिकारी01
05.उद्यान अधिक्षक01
06.सहाय्यक उद्यान अधिक्षक02
07.उद्यान निरीक्षक04
08.हॉर्टिकल्चर सूपरवायझर08
09.लिपिक02
10.पशु किपर02
11.समाजसेवक03
12.सिव्हिल इंजिनिअर41
13.लिपिक213
14.आरोग्य निरीक्षक13
15.कनिष्ठ इंजिनिअर75
16.कनिष्ठ इंजिनिअर18
 एकुण जागांची संख्या386

पात्रता – पदानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी सविस्तर खालील जाहीरात पहावी .

आवेदन शुल्क – खुला प्रवर्ग – 1000/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 800/- रुपये )

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र , पुणे , महाराष्ट्र

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.05.05.2022 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक .

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 08.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment