DVET : व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1457 जागांसाठी मेगाभरती .

Spread the love

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये , 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1457 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्रताधारक उमेदवारांकडुन विहित कालावधी मध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Directorate of Vocational and Training Maharashtra State , Recruitment for various post number of vacancy 1457 ) पद तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिल्प निदेशक वर्ग – क1457

विभागनिहाय जागांचे विवरण

मुंबई319
पुणे255
नाशिक227
औरंगाबाद255
अमरावती119
नागपुर282

पात्रता – 10 वी + ITI

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय – दि.07.09.2022 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक

आवेदन शुल्क – 825 /- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 750/- रुपये )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 07.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment