भारत सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर येथे 10 वी पात्रातधारक उमेदवारांसाठी तब्बल 5450 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Yantra India Limited , Nagapur Recruitment For ITI / non ITI Apprentice ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | आयटीआय / NON –ITI अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) | 5450 |
पात्रता – Non आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांकरीता NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुणांसह 10 वी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 3 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया/ आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.yantraindia.co.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क ( Application Fees ) आकरण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !