भारतीय टपाल विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 38,709 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भारतीय टपाल विभागाकडुन प्राबेशनरी जाहीराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . ( Indian Postal Department Recruitment For gramin Daksevak Post , Number of Post vacancy – 38926 ) सविस्तर महाभर्ती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – ग्रामीण डाकसेवक ( शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक ,मेलगार्ड ,GDS ) , एकुण पदांची संख्या 38,926 यापैकी महाराष्ट्र सर्कल मध्ये एकुण 3026
पात्रता – ग्रामीण डाकसवेक पदांकरीता इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर MSCIT / CCC संगणक हाताळणी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच राज्यनिहाय स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक जसे कि महाराष्ट्र राज्यांमध्ये मराठी , गोवा राज्यांमध्ये मराठी / कोकणी अशा स्थानिक भाषेंचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे .प्रथम 10 वी पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येईल , सदर अर्जामधून 10 वीच्या गुणांच्या टक्केवारींच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल , उमेदवार इयत्ता 10 वी मध्ये गणित व इंग्रजी विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
भारतीय टपाल विभागांकडुन दि.06.01.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेली जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
- शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसन पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बीड येथे विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !