युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yuwa Shiksha Sakshmikaran ani Tantradyan Prasaran Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -255 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रकल्प व्यवस्थापक | 18 |
| 02. | उप प्रकल्प व्यवस्थापक | 27 |
| 03. | प्रकल्प विस्तार अधिकारी | 42 |
| 04. | शिक्षक | 36 |
| 05. | लेखापाल | 26 |
| 06. | स्वागतिका ( रिसेप्शनिस्ट ) | 26 |
| 07. | संगणक ऑपरेटर | 28 |
| 08. | कार्यालय सहाय्यक | 34 |
| 09. | शिपाई | 18 |
| एकुण पदांची संख्या | 255 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 , 02 ,04 करीता : उमेदवार हे संबंधित शासनमान्य संस्था अथवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 करीता : इयत्ता 10 वी 12 वी अस्नातक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पात्र पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.05 करीता : पदवी अथवा समतुल्य अर्हता , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : राज्यात 10 वी / 12 वी / पदवी धारकांसाठी मोठी मेगाभरती 2023
पद क्र.06 करीता : सदर पदांकरीता उच्च माध्यमिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 करीता : उमेदवार हे पदवी / 12 वी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT / शासन मान्य प्रमाणित अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.08 व 09 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे उच्च माध्यमिक किंवा समतुल्य अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण , ग्लोबल , पहिला मजला इ. ओ.न आय.टी समोर , खराडी पुणे 411014 या पत्यावर तर ई- मेल द्वारे आवेदन करणाऱ्यांनी support@ysstp.org या मेलवर दिनांक दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .