जिल्हा परिषद नाशिक येथे विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Nashik Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 04 |
| 02. | ANM / स्टाफ नर्स | 04 |
| 03. | लॅब टेक्निशियन | 04 |
| 04. | फार्मासिस्ट | 04 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम .बी.बी.एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे ANM /GNM /B.SC नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती , Apply Now !
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी + लॅब टेक्निशियन अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी + फार्मासिस्ट डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कै.रावसाहेब थोरात सभागृह ( नविन ) जिल्हा परिषद नाशिक या पत्यावर पोस्टाने अथवा समक्ष जावून दिनांक 16.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !