भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 130 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( State Bank of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 130 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक | 23 |
| 02. | उप-व्यवस्थापक | 51 |
| 03. | व्यवस्थापक ( सुरक्षा विभाग ) | 03 |
| 04. | सहाय्यक जनरल व्यवस्थापक | 03 |
| 05. | व्यवस्थापक ( क्रेडीट विभाग ) | 50 |
| एकुण पदांची संख्या | 130 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educatiuon Qulification) :
पद क्र.01 ते 04 साठी : B.E /B.TECH अथवा एम एस्सी / एम एस्सी सी / एम सी ए / एम टेक / एम सी ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , लेखनिक , शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
पद क्र.05 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एमबीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक अर्हता / PGDBM /MMS /CA/CFA/ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पद क्र.01 ते 02 करीता https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-32/apply या संकेतस्थळावर तर पद क्र.05 करीता https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-33/apply या संकेतस्थळावर दिनांक 04.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 750/-रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
पद क्र.01 ते 04 साठी : जाहिरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..