महाराष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील 656 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये ग क संवर्गातील 656 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाइन आवेदन मागविण्यास सुरुवात झालेली आहे . ( Maharashtra Zilha Parishad Recruitment For Various Class C Post , Numbe of Post Vacancy – 656 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.आरोग्य पर्यवेक्षक01
02.आरोग्य सेवक ( पुरुष ) 40%14
03.आरोग्य सेवक ( पुरुष ) 50%79
04.आरोग्य सेवक ( महिला )304
05.औषध निमार्ण अधिकारी28
06.कंत्राटी ग्रामसेवक67
07.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य / ग्रा.पा.पु)59
08.कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी )02
09.कनिष्ठ आरेखक03
10.कनिष्ठ यांत्रिकी01
11.कनिष्ठ लेखाधिकारी01
12.कनिष्ठ सहाय्यक ( लिपिक )18
13.कनिष्ठ सहाय्यक लेखा05
14.जोडारी01
15.पर्यवेक्षिका08
16.पशुधन पर्यवेक्षक11
17.प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
18.यांत्रिकी01
19.रिंगमन ( दोरखंडवाला )01
20.वरिष्ठ सहाय्यक ( लिपिक )03
21.वरिष्ठ सहाय्यक लेखा02
22.विस्तार अधिकारी ( कृषी )02
23.विस्तार अधिकारी ( शिक्षण )07
24.विस्तार अधिकारी ( सांखिकी )03
25.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( बांधकाम / लघुपाटबंधारे )30
 एकुण पदांची संख्या653

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification Detail ) पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 1207 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन  https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/  या संकेतस्थळावर दिनांक 05.08.2023 पासून ते दिनांक 25.08.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment