स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 1207 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Group C & Group B Post , Number of Post Vacancy – 1207 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड क ( गट ब संवर्ग ) पदांच्या एकुण 93 तर स्टनोग्राफर ग्रेड ड ( गट क संवर्ग ) पदांच्या 1114 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्टेनोग्राफर ( गट ब संवर्ग ) | 93 |
| 02. | स्टेनोग्राफर ( गट क संवर्ग ) | 1114 |
| एकुण पदांची संख्या | 1207 |
पात्रता : सदर पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय पद क्र.01 साठी 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.02 साठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक /महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026