जिल्हा सेतु समिती यवतमाळ ,येथे पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

जिल्हा सेतु समिती यवतमाळ येथे बहुउद्देशिय कामगार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Collector officer , Jilha setu samiti yavatmal recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामबहुउद्देशिय अकुशल कंत्राटी कामगार
एकुण पदांची संख्या01
पात्रतादहावी , वैद्यकीय दृष्ट्या सक्षम

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी किमान 18 ते कमाल 45 वर्षादरम्यान असणे आवश्यक .

वेतनमान – 11219/- दरमहा

जॉब लोकेशन – यवतमाळ जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सेतु विभाग जिल्हाधिकारी कार्यालय , यवतमाळ

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 16.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment