महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( women and child Development Department various post recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी10
02.संरक्षण अधिकारी (institutional care )08
03.संरक्षण अधिकारी ( non institutional care )12
04.कायदेशिर -सह परिविक्षा अधिकारी21
05.समुपदेशक15
06.सामाजिक कार्यकर्ता23
07.लेखापाल18
08.डेटा विश्लेषक13
09.डेटा एंट्री ऑपरेटर सहाय्यक13
10.आउटरीच वर्कर25
11.CWC डेटा एंट्री ऑपरेटर19
12.JJB डेटा एंट्री ऑपरेटर18
 एकुण पदांची संख्या195

पात्रता –

पद अ.क्र.शैक्षणिक पात्रता
1सामाजिक कार्य /समाजशास्त्र /बाल विकास /मानवाधिकार सार्वजनिक /समतुल्य विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ,अनुभव
2सामाजिक कार्य /समाजशास्त्र /बाल विकास /मानवाधिकार सार्वजनिक /समतुल्य विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ,अनुभव
3सामाजिक कार्य /समाजशास्त्र /बाल विकास /मानवाधिकार सार्वजनिक /समतुल्य विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ,अनुभव
4LLB ,अनुभव
5सामाजिक कार्य /समाजशास्त्र /मानसशास्त्र समतुल्य
6समाजशास्त्र /सामाजिक कार्य /बी.ए
7वाणिज्य किंवा गणित पदवी
8BCA/सांख्यिकी /गणित /अर्थशास्त्र पदवी
912 वी ,संगणक प्रमाणपत्र
1012 वी
1112 वी संगणक प्रमाणपत्र
1212 वी संगणक प्रमाणपत्र

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.02 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 43 वर्षादरम्यान असणे आवश्यक

आवेदन शुल्क – 150/-रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -19.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment