महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये वित्त अधिकारी पदासाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state security corporation , recruitment for post of finance officer ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| पदनाम | वित्त अधिकारी |
| पात्रता | एमबीए /सनदी लेखापाल , अनुभव |
| एकुण पदांची संख्या | 01 |
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.30.07.2022 रोजी 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक .
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान – 40,000/- प्रतीमहा
जॉब लोकेशन – मुंबई
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.08.2022
अर्ज सादर करण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक , राज्य सुरक्षा महामंडळ मंबई 400005
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026