जिल्हा परिषद पुणे येथे राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जिल्हा रुग्णालय , तालुका स्तर , उपजिल्हा रुग्णालय , ग्रामिण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर कार्यक्षेत्रातील पदे करार / कंत्राटी पद्धतीने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर पदनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – अतिविशेषतज्ञ , स्त्री रोग तज्ञ , बालरोगतज्ञ , भुलतज्ञ , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , फिजिशिअन , सायकाट्रिस्ट , ऑर्थोपेडिक ,इएनटी सर्जन , मायक्रोबायोलॉजिस्ट , वैद्यकिय अधिकारी , सायकोलॉजिस्ट , इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग , वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ , एसटीएस , फिजिओथेरपिस्ट , समुपदेशक , तालुका समुह संघटक , तालुका समुह संघटक , कार्यक्रम सहाय्यक / डाटा एन्ट्री ऑपरेटर , तालुका लेखापाल , ब्लड बॅक टेक्निशिअन , डायलिसिस टेक्निशिअन ,डेन्टल हायजनिस्ट , टीबीएच व्ही सुपरवायझर .
एकुण पदांची संख्या – 195
पात्रता – पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता – DM / MD / MS /DCH / MBBS / DNB /BAMS / MSW / BCOM /DMLT /12 वी / पदवी MSW .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी दि.10.11.2022 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . खुला प्रवर्गाकरीता 150/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईत , तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 821 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लेखापाल , टर्नर शिपाई इ . पदांसाठी पदभरती .
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती …
- श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती ..