जिल्हा परिषद सांगली येथे स्टाफ नर्स पदांच्या 33 रिक्त जागेंवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Sangli ,Recruitment for various Post ,Number of post vacancy – 33 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – स्टाफ नर्स
एकुण पदांची संख्या – 33
आवश्यक शैक्षणिक पात्रता – GNM /B.SC नर्सिंग
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.04.10.2022 रोजी 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट )
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान – 20,000/- प्रतिमहा
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – सांगली ,महाराष्ट्र ( Sangali ,Maharashtra )
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय ,सांगली रुग्णालय आवार ब्लॉक नंबर .77 सांगली
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 04.10.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !