नाशिक येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या एकुण 105 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society Recruitment For Teaching And Non Teaching Staff Post , Number of Post Vacancy – 105 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : शिक्षक , मुख्याध्यापक , चित्रकला शिक्षक , संगणक शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक , ग्रंथपाल , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , आया , मदतनिस , सफाईगार ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शिक्षक | 51 |
02. | मुख्याध्यापक | 04 |
03. | चित्रकला शिक्षक | 04 |
04. | संगणक शिक्षक | 02 |
05. | शारीरिक शिक्षण प्रशिक्षक | 02 |
06. | ग्रंथपाल | 03 |
07. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
08. | कनिष्ठ लिपिक | 09 |
09. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
10. | शिपाई | 09 |
11. | आया | 13 |
12. | मदतनिस / सफाईगार | 05 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
शिक्षक संवर्ग करीता : Montessori Course / DTED / B.ED / A.TD / B.SC /B.SC /B.A, B.ED / 9 TH / B.P.ED
हे पण वाचा : पुणे येथे पदवी , 12 वी , 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती !
शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी : B.LIB / 12 SCI / 9 TH /4 TH PASS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचा दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 15 व 16 एप्रिल 2024 रोजी Society Sir Dr.M.S Gosavi Instite For Intreprenesurship Development , Prin T.A Kulkarni Vidyanagar , Nashik – 5 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .