चित्तरंजर लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये विविध पदांच्या तब्बल 492 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ( Chittaranjan Locomotive Works Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 492 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | फिटर | 200 |
| 02. | टर्नर | 20 |
| 03. | मशिनिस्ट | 56 |
| 04. | वेल्डर | 88 |
| 05. | इलेक्ट्रिशियन | 112 |
| 06. | रेफ.आणि AC | 04 |
| 07. | पेंटर | 12 |
| एकुण पदांची संख्या | 492 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 105 जागेसाठी मोठी पदभरती , Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 27 मार्च 2024 रोजी किमान वय हे 15 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026