लातुर अर्बन सहकारी बँक लिमिटेड , लातुर मध्ये शाखा अधिकारी , अधिकारी , लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Latur Urban Bank Recruitment For Branch Officer , Officer , Clerk Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यांमध्ये शाखा अधिकारी , अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या संख्या तुर्तास नमुद करण्यात आलेले नाहीत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे बी.कॉम , एम कॉम, एम.बी.ए , सीए , ICWA , JAIIB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : साखर कारखाना मध्ये विविध जागांसाठी पदभरती 2024
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी कोल्हापुर दुकान क्रमांक 4/5/6 ई वॉर्ड कोटणीस हाईट्स राजारामपुरी सातवी लेन कोल्हापुर – 416008 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !