नवोदय विद्यालय अंतर्गत शिक्षक पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navodaya Vidyalaya samiti Recruitment For Teaching Post , Number Post Vacancy – 500 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये TGT , PGT पदांच्या एकुण 500 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | TGT | 283 |
02. | PGT | 217 |
एकुण पदांची संख्या | 500 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे Bachelors Honors Degree / Post Graduate / M.se / MCA / M.E/ M.TECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | TGT | 40,625/- |
02. | PGT | 42,250/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी पदानुसार
पद क्र.01 करीता : APPLY Now
पद क्र. 02 करीता : APPLY Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- J&K : जम्मू आणि कश्मिर बँक अंतर्गत राज्यात मुंबई व पुणे येथे पदभरती , लगेच करा आवेदन !
- दुधगंगा सहकारी पतसंस्था मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई , संचालक इ. पदांसाठी पदभरती !
- NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास उमेदवारांकरीता महाभरती ; Apply Now !
- BECIL : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंटस इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सेवा संस्कार संस्था मध्ये विविध शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !