आर्ममेंट रिसर्च आणि विकास एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Armament Research & Development Establishment organization Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 20 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
01.कनिष्ठ रिसर्च फेलो : सदर पदांच्या एकुण 19 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे प्रथम श्रेणी बी.ई / बी.टेक + नेट / सेट / गेट अथवा प्रथम श्रेणी एम एस्सी + नेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.रिसर्च असोसिएट ( RA) : सदर पदांच्या एकुण 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पी.एच.डी , एम.ई / एम.टेक व अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune- 411021 या पत्यावर दिनांक 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !