हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये तब्बल 324 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Hindustan Aeronautics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 324 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अप्रेंटिस | 89 |
| 02. | डिप्लोमा अप्रेंटिस | 35 |
| 03. | आयटीआय अप्रेंटिस | 200 |
| एकुण पदांची संख्या | 324 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भांडारपाल , लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक , प्राध्यापक इ. पदांसाठी थेट पदभरती !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे दिनांक / ठिकाण : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी थेट मुलाखतीसाठी Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042 या पत्यावर दिनांक 20 ते 24 मे 2024 या कालावधीमध्ये सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026