भांडारपाल , लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक , प्राध्यापक इ. पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

श्री. हिरालाल हस्तीमाल ( जैन ब्रदर्स जळगाव ) पॉलिटेक्निक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shri Hiralal hastimal ( jain Brothers Jalgaon ) Polytechnic Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 40 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम  : यांमध्ये प्राध्यापक , तांत्रिक सहाय्क , तांत्रिक लेखा सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , भांडारपाल , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ. पदांच्या 40 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 40 )

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राध्यापक27
02.तांत्रिक सहाय्यक07
03.प्रयोगशाळा सहाय्यक01
04.भांडारपाल01
05.कनिष्ठ लिपिक01
06.शिपाई02
 एकुण पदांची संख्या40

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1,000+ जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास मुदतवाढ !

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपला Resume  [email protected]. या मेलवर दिनांक 11 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment