केंद्रीय गृह विभाग अंतर्गत अग्निवीर पदांच्या तब्बल 3500+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यासत येत आहेत . ( Indian Navy Recruitment For Agniveer Post , Number of Post Vacancy -3500+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अग्निवीर पदांच्या 3500+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Indian Navy Recruitment For Agniveer Post , Number of Post Vacancy -3500+ )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी ( Math & Physics ) 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , अथवा 50 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाईल / कॉम्प्युटर विज्ञान / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी ) अथवा भौतिक शास्त्र आणि गणित अथवा गैर व्यावसायिक विषयांसह 02 वर्षांचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
आवश्यक शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष / महिला उमेदवारांकरीता 157 सेमी उंची असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 01.11.2003 ते 30.04.2007 दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agniveernavy.cdac.in/sailorscycle3/ या संकेतस्थळावर दिनांक 13 मे 2024 पासुन ते दिनांक 27 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..